आरव की डायरीः शैक्षणिक सहल फन अँड फूड पार्क, नागपूर
माझी शाळा श्रीराम प्राथमिक,अमरावती, इथे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये एक शैक्षणिक सहल जात असते आणि माझे या शाळेचे पहिले आणि आखरी वर्ष होते. मला सर म्हणत होते कि चौथीच्या विद्यार्थ्यांना पहिले यावे लागणार कारण आमचे आखरी वर्ष आहे. जेव्हा शाळा चालत होती तेव्हा आमचा प्रोजेक्टरचा वर्ग होता तर सरांनी प्रोजेक्टरचा कनेक्शन कॉम्पुटर सोबत काढून टाकला. त्या कॉम्पुटर मध्ये एक फाईल तयार केली. सरांकडे दोन-तीन कागदं होते. त्याच्यावर लिहिलं होतं कि सहलीला कोण-कोन येणार, ते सरांना कॉम्पुटरवर कॉपी करायचे होते. ते कॉपी केल्यानंतर चौथीची वेळ आली, सरांनी एका एकाला विचारले कि तू सहलीला येणार आहे काय? मग माझ्या मित्राची म्हणजे कार्तिकची आई सरांकडे आली आणि सहलीचे पैसे दिले. सर म्हणाले कि कार्तिकने पहिली आणि खिडकीची सीट घेतली . त्याच्या नंतरच्या दिवशी मी बाबाला म्हटलं कि मागच्या वेळेस मी आनंद मेळाव्याचे अनुभव लिहिले होते, तर तुम्ही मला या ट्रिप साठी पैसे द्या. जर तुम्ही नाही दिले तर मी कशाचाच अनुभव लिहिणार नाही. अश्या मी दरवेळी ट्रिप साठी पैसे मागायला धमकी देत होतो, पण बाबांनी त्याच्यावर अट लावली. ती होती जर तू या ट्रीपचा पन अनुभव लिहिशील तर मी तुला पैसे देणार, जर तू नाही लिहिशील तर जीवनात खूप ट्रिप पडल्या आहे तेव्हा मी जाऊ देणार नाही. मी तयारी केल्या नंतर शाळेत गेलो आणि … Continue reading आरव की डायरीः शैक्षणिक सहल फन अँड फूड पार्क, नागपूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed